प्याँगचँगचे दक्षिण कोरियामधील स्थान
२०१८ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची २३वी आवृत्ती दक्षिण कोरियाच्या प्याँगचँग येथे ९-१३ फेब्रुवारी, इ.स. २०१८ दरम्यान भरलेली स्पर्धा आहे. १९८८ उन्हाळी ऑलिंपिकनंतर प्रथमच दक्षिण कोरियाला ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यजमान शहराची निवड ६ जुलै २०११ रोजी करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी आन्सी , फ्रान्स व म्युनिक , जर्मनी ही दोन इतर स्पर्धक शहरे होती.
खेळ
या स्पर्धेत १५ खेळांतील १०२ प्रकारच्या स्पर्धा होतील.
कौंसात प्रत्येक खेळातील पदके
भाग घेणारे देश
२०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ९५ देश पात्र ठरले. त्यांपैकी ९२ देशांनी या स्पर्धेत भाग घेतला. इक्वेडोर , एरिट्रिया , कोसोव्हो , मलेशिया , नायजेरिया आणि सिंगापूर या सहा देशांनी पहिल्यांदाच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतला. भारताने येथे दोन स्पर्धक पाठविले होते.
२०१८ हिवाळी स्पर्धेत भाग घेणारे देश]][ १] [ २] [ ३] [ ४] [ ५] [ ६]
२०१४ हिवाळी स्पर्धेत भाग घेतलेले पण २०१८ च्या स्पर्धेत भाग न घेतेलेले देश
२०१४ हिवाळी स्पर्धेत भाग न घेतलेले पण २०१८ च्या स्पर्धेत भाग घेतेलेले देश
खेळाडूंच्या संख्येनुसार देश
कार्यक्रम
OC
उद्घाटन सोहळा
●
स्पर्धा
1
स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या
EG
प्रदर्शनीय खेळ
CC
अंतिम सोहळा
बाह्य दुवे
^ "Quota allocation for Alpine skiing" . www.data.fis-ski.com/ . International Ski Federation (FIS). 8 August 2017. 8 August 2017 रोजी पाहिले .
^ "२०१८ हिवाळी Olympics" . IIHF . iihf.com. 18 May 2015 रोजी पाहिले .
^ "Quota allocation for Cross-country skiing" . www.data.fis-ski.com/ . International Ski Federation (FIS). 8 August 2017. 8 August 2017 रोजी पाहिले .
^ "Pyeongchang २०१८ हिवाळी Olympics" . worldcदुवाing.org. 23 July 2016 रोजी पाहिले .[permanent dead link ]
^ "ISU Communication no. 2136" . International Skating Union . 2017-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 December 2017 रोजी पाहिले .
^ "Quotas - Olympic Winter Games Pyeongchang 2018" . IBSF.org. 2017-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 January 2018 रोजी पाहिले .