ऑलिंपिक ज्योत पारंपारिक चीनी स्क्रॉल्स वर आधारित असून प्रोपिटिअस क्लाउड् (祥云) ह्याचा वापर कर्ण्यात आलेला आहे. मशालीची रचना अशी करण्यात आली आहे की ६५ किलोमीटर/तास वाऱ्यात देखील ती विझणार नाही. रिलेला सुंसवादाचा प्रवास असे नाव दिले असून हा प्रवास १३० दिवस चालला.
सहभागी देश
ब्रुनेई व्यतितिक्त इतर सर्व २०४ राष्ट्रांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. सहभागी देशांची यादी खाली देण्यात आलेली आहे. देशाच्या नावा समोर असलेली संख्या खेळाडू संख्या दर्शवते.:
येथे दिलेला कार्यक्रम मार्च २९, २००७ रोजी जाहीर झाला. ज्या दिवशी एखादी स्पर्धा घेण्यात येणार असेल तो दिवस निळ्या चौकोनाने दर्शविला आहे. ज्या दिवशी त्या खेळाची अंतिम फेरी किंवा पदकफेरी असेल तो दिवस पिवळ्या चौकोनाने दर्शविला आहे. पिवळ्या चौकोनातील आकडा हा त्या दिवशी किती अंतिम फेर्या खेळवण्यात येतील ते दर्शवितो.[२]