क्रोएशिया हा युरोपातीलबाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
इतिहास
क्रोएशिया युगोस्लाव्हिया ह्या भुतपुर्व देशाचा एक भाग होता, परंतु युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर १५ जानेवारी १९९२ रोजी क्रोएशियाला स्वतंत्र देश म्हणुन आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
क्रोशियाची संस्कृती ही ग्रीक, रोमन आणि इल्ल्य्रीअन संस्कृतींनी प्रभावित आहे. सांस्कृतिकदृष्ट्या क्रोशियात दोन सांस्कृतिक गट मानले जाऊ शकतात: मध्य युरोपीय आणि भूमध्यसागरी. ऐतिहासिक काळापासून अनेक प्रभावशाली व्यक्तींची क्रोएशिया जन्मभूमी आहे. त्यांच्यामध्ये ३ नोबेल पुरस्कार विजेत्यांचा समावेश होतो.
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!