क्रोएशियन भाषा

क्रोएशियन
hrvatski
स्थानिक वापर मध्य व दक्षिण युरोपातील देश
प्रदेश मध्य युरोप, दक्षिण युरोप
लोकसंख्या ६२,१४,६४३
क्रम १००
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया (बर्गनलांड)
व्हॉयव्होडिना ध्वज व्हॉयव्होडिना
इटली ध्वज इटली (मोलीस)
रोमेनिया ध्वज रोमेनिया (कारासोव्हा)
भाषा संकेत
ISO ६३९-१ hr
ISO ६३९-२ hrv
ISO ६३९-३ hrv

क्रोएशियन ही चार सर्बो-क्रोएशियन भाषांपैकी एक व क्रोएशिया ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. तसेच बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, मॉंटेनिग्रो ह्या देशांमध्ये क्रोएशियन भाषा अधिकृत स्तरावर वापरली जाते.

A a B b C c Č č Ć ć D d Đ đ
Dž dž E e F f G g H h I i J j
K k L l Lj lj M m N n Nj nj O o
P p R r S s Š š T t U u V v
Z z Ž ž (ie) (ŕ)

संदर्भ


हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!