इटालियन ही रोमान्स भाषासमूहामधील एक प्रमुख युरोपियन भाषा आहे. इटालियन ही इटली, स्वित्झर्लंड, सान मारिनो व व्हॅटिकन सिटी ह्या देशांची राष्ट्रीय भाषा असून युरोपियन संघाच्या २३ अधिकृत भाषांपैकी एक आहे. इटालियन भाषा लॅटिनपासून निर्माण झाली असून सध्या जगातील सुमारे ८.५ कोटी लोक इटालियन भाषा समजू शकतात.[१]
संदर्भ
हे सुद्धा पहा