स्लोव्हाक ही मध्य युरोपात वापरली जाणारी एक स्लाविक भाषा आहे. स्लोव्हाक भाषा स्लोव्हाकिया, चेक प्रजासत्ताक ह्या देशांची तसेच सर्बियामधील व्हॉयव्होडिना ह्या प्रांताची राष्ट्रभाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी स्लोव्हाक ही एक भाषा आहे.
संदर्भ
हे सुद्धा पहा