जिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत. जिबूती ही जिबूतीची राजधानी आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे जिबूती एक गरीब व अविकसित देश आहे. येथील १/५ लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली जगतात.
खेळ