{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
गॅबनचे प्रजासत्ताक हा पश्चिम मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. गॅबनच्या पूर्व व दक्षिणेला कॉंगोचे प्रजासत्ताक, ईशान्येला इक्वेटोरियल गिनी व उत्तरेला कामेरून हे देश, तर पश्चिमेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. लिब्रेव्हिल ही गॅबनची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गॅबन ही फ्रान्सची वसाहत होती. मुबलक नैसर्गिक संपत्ती व कमी लोकसंख्या ह्या कारणांमुळे गॅबन हा मध्य आफ्रिकेतील सर्वांत समृद्ध देश आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!