चाड हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. सहारा वाळवंटाने चाडचा बराचसा भाग व्यापला आहे.
गरिबी व भष्ट्राचाराच्या बाबतीत चाड हा जगातील सर्वांत वाईट देशांपैकी एक आहे.
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
प्रागैतिहासिक कालखंड
मध्ययुगीन कालखंड
अर्वाचीन कालखंड
भूगोल
चतुःसीमा
राजकीय विभाग
मोठी शहरे
समाजव्यवस्था
वस्तीविभागणी
धर्म
शिक्षण
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
खेळ