दक्षिण सुदान

दक्षिण सुदान
جمهورية السودان
Republic of South Sudan
दक्षिण सुदानचे प्रजासत्ताक
दक्षिण सुदानचा ध्वज दक्षिण सुदानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Justice, Liberty, Prosperity
राष्ट्रगीत: South Sudan Oyee!
दक्षिण सुदानचे स्थान
दक्षिण सुदानचे स्थान
दक्षिण सुदानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
जुबा
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा अरबी
सरकार संघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख साल्व्हा कीर मायार्दित
महत्त्वपूर्ण घटना
स्वातंत्र्य सुदानपासून 
 - संपूर्ण शांतता करार ६ जानेवारी २००५ 
 - स्वायत्तता ९ जुलै २००५ 
 - स्वातंत्र्य ९ जुलै २०११ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६,१९,७४५ किमी (४५वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ८२,६०,४९० (वादातीत)[] (९४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १३.३३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २३.५४६ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,१३६ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन दक्षिण सुदानीझ पाउंड
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ SS
आंतरजाल प्रत्यय .ss
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २११
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


दक्षिण सुदान (इंग्लिश: Republic of South Sudan; अरबी: جمهورية جنوب السودان; दक्षिण सुदानचे प्रजासत्ताक) हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केन्या, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हे देश आहेत. पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते. जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

जानेवारी २०११ मध्ये येथे घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये ९८.८३ टक्के मतदारांनी सुदान देशापासून वेगळे होण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. त्यानुसार ९ जुलै २०११ रोजी दक्षिण सुदान हा एक स्वतंत्र व सार्वभौम देश म्हणून अस्तित्वात आला.[]. दक्षिण सुदानला आफ्रिकन संघ, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्यत्व मिळाले आहे. सुदान व दक्षिण सुदानदरम्यानच्या प्रस्तावित सीमेबद्दल अजून [[वाद] व चकमकी सुरू आहेत. सुदानची ही फाळणी धार्मिक भेदांवरून झाली. दक्षिण सुदानमध्ये बहुसंख्य ख्रिश्चन आहेत तर (उत्तर) सुदानमध्ये मुस्लिम. दक्षिण सुदान हा अतिशय गरीब देश आहे. लोकांचे दरडोई दैनिक उत्पन्न ५० भारतीय रुपयांपेक्षा कमी आहे.

संदर्भ

  1. ^ "Discontent over Sudan census". News24.com. 21 May 2009.[permanent dead link]
  2. ^ "South Sudan backs independence - results" बी.बी.सी. न्यूझ फेब्रुवारी ७, २०११ (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!