टोंगा

टोंगा
Pule'anga Fakatu'i 'o Tonga
Kingdom of Tonga
टोंगाचे राजतंत्र
टोंगाचा ध्वज टोंगाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
टोंगाचे स्थान
टोंगाचे स्थान
टोंगाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
नुकु-अलोफा
अधिकृत भाषा टोंगन, इंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ४ जून १९७० 
क्षेत्रफळ
 - एकूण ७४८ किमी (१८६वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,१२,००० (१९४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १५३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५५.३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन टोंगन पांगा
आय.एस.ओ. ३१६६-१ TO
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +676
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


टोंगा हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीपसमूह-देश आहे. टोंगा दक्षिण प्रशांत महासागरामधील १७६ लहान बेटांवर वसला आहे. यांपैकी ५२ बेटांवर वस्ती नाही. ही बेटे अंदाजे ७,००,००० किमी भागात पसरलेली आहेत.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Official Tongan Government Tourism Website". 2011-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-13 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!