२००४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २८वी आवृत्ती ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये ऑगस्ट १३ ते ऑगस्ट २९ दरम्यान खेळवली गेली.
१९९६ च्या खेळांप्रमाणे जगातील सगळ्या मान्य देशांनी २००४मध्ये भाग घेतला. किरिबाती आणि पूर्व तिमोर या दोन देशांनी पहिल्यांदाच भाग घेतला. एकूण २०२ देश या खेळांत होते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!