१९२८ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा स्वित्झर्लंड देशाच्या ग्राउब्युंडन विभागामधील सेंट मॉरिट्झ ह्या शहरामध्ये फेब्रुवारी ११ ते फेब्रुवारी १९ दरम्यान खेळवण्यात आली. १९२४ उन्हाळी ऑलिंपिक देखील फ्रान्सच्या पॅरिस शहरामध्येच भरवली गेली होती.
सहभागी देश
खालील २५ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
खेळ
खालील सहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.
पदक तक्ता
बाह्य दुवे