१९६८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १९वी आवृत्ती मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटी शहरामध्ये ऑक्टोबर १२ ते ऑक्टोबर २७ दरम्यान खेळवली गेली. लॅटिन अमेरिकेमध्ये झालेले हे पहिले ऑलिंपिक होते.
सहभागी देश
पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी ह्यांनी वेगवेगळे संघ पाठवले होते.
पदक तक्ता
बाह्य दुवे