१९८४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १४वी आवृत्ती युगोस्लाव्हिया देशाच्या सारायेव्हो शहरात ७ ते १८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ४९ देशांमधील १,२७२ खेळाडूंनी भाग घेतला.
सहभागी देश
खालील ४९ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
खेळ
ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.
पदक तक्ता
बाह्य दुवे