१९३२ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील लेक प्लॅसिड ह्या गावामध्ये फेब्रुवारी ४ ते फेब्रुवारी १५ दरम्यान खेळवण्यात आली.
सहभागी देश
खालील १७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
खेळ
खालील पाच खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.
पदक तक्ता
बाह्य दुवे