२००० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २७वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामध्ये सप्टेंबर १५ ते ऑक्टोबर १ दरम्यान खेळवली गेली. मेलबर्न १९५६ नंतर दक्षिण गोलार्धात व ऑस्ट्रेलिया देशात आयोजन केली गेलेली ही दुसरी उन्हाळी स्पर्धा होती.
सहभागी देश
ह्या स्पर्धेत एकूण १९९ देशांनी सहभाग घेतला. एरिट्रिया, मायक्रोनेशिया व पलाउ ह्यांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. अफगाणिस्तानमध्ये अतिरेकी तालिबानची सत्ता असल्यमुळे त्या देशावर बंदी घालण्यात आली होती.
पदक तक्ता
बाह्य दुवे