२००२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १९वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सॉल्ट लेक सिटी शहरात ८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ७७ देशांमधील सुमारे २,४०० खेळाडूंनी भाग घेतला.
सहभागी देश
खालील ७८ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. कामेरून, हाँग काँग, नेपाळ, ताजिकिस्तान व थायलंड ह्या देशांची ही पहिलीच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती.
खेळ
ह्या स्पर्धेत खालील १५ खेळांचे आयोजन केले गेले.
पदक तक्ता
संदर्भ
बाह्य दुवे