१९२८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या अॅम्स्टरडॅम शहरामध्ये जुलै २८ ते ऑगस्ट १२ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ४६ देशांमधील सुमारे २,८०० खेळाडूंनी भाग घेतला.
सहभागी देश
जर्मनीसह खालील २६ देशांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.