ऑगस्ट १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२४ वा किंवा लीप वर्षात २२५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
इ.स.पू. पहिले शतक
अकरावे शतक
तेरावे शतक
पंधरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १५०३ - क्रिस्चियन तिसरा, डेन्मार्क आणि नॉर्वेचा राजा.
- १६२९ - ऍलेक्सेइ पहिला, रशियाचा झार.
- १६४३ - अफोन्सो सातवा, पोर्तुगालचा राजा.
- १६४७ - योहान हाइनरिक ऍकर, जर्मन लेखक.
- १७६२ - जॉर्ज चौथा, इंग्लंडचा राजा.
- १८५९ - कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.
- १८६६ - जॅसिंतो बेनाव्हेंते, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.
- १८८७ - इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९७ - मॉरिस फर्नांडेस, वेस्ट ईंडीझचेा क्रिकेट खेळाडू.
- १८९९ - बेन सीली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१० - युसोफ बिन इशाक, सिंगापूरचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९१९ - विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२३ - जॉन होल्ट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - डेरेक शॅकलटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष.
- १९४० - एडी बार्लो, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार.
- १९५६ - सिदाथ वेट्टीमुनी, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६० - ग्रेग थॉमस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - मार्क प्रीस्ट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - स्टुअर्ट विल्यम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - पीट साम्प्रास, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९७२ - ग्यानेंद्र पांडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - रिचर्ड रीड, अतिरेकी.
- १९७६ - पेद्रो कॉलिन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट १३ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट महिना