विवेक बोरकर यांचा जन्म|जून|१७|२००४
जून १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६८ वा किंवा लीप वर्षात १६९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १२३९ - एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १६८२ - चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा.
- १६९१ - जियोव्हानी पाओलो पनिनी, इटालियन चित्रकार व स्थपती.
- १८६७ - जॉन रॉबर्ट ग्रेग, लघुलेखन पद्धतीचा शोधक.
- १८९८ - कार्ल हेर्मान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०२ - ऍलेक हरवूड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९२० - फ्रांस्वा जेकब, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ.
- १९३० - ब्रायन स्टॅधाम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - लियॅंडर पेस, भारतीय टेनिस खेळाडू.
- १९८० - व्हिनस विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९८१ - शेन वॉट्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जून १५ - जून १६ - जून १७ - जून १८ - जून १९ (जून महिना)