मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस (जन्म : ११ डिसेंबर १९१५; - १७ जून १९९६) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनेचे सरसंघचालक होते.
बाळासाहेब देवरस यांच्यावरील पुस्तके
बाह्य दुवे
- आरएसएस.ऑर्ग - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ