इ.स. १९९६
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-जून
जुलै-डिसेंबर
जन्म
मृत्यू
- फेब्रुवारी ९ - सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक.
- मे ३ - वसंत गवाणकर, व्यंगचित्रकार.
- मे ५ - आय छिंग, चिनी भाषेमधील कवी.
- जून १७ - मधुकर दत्तात्रेय देवरस उपाख्य बाळासाहेब देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
- जुलै २४ - मोहम्मद फराह ऐदीद, सोमालियातील नेता.
- सप्टेंबर २६ - विद्याधर गोखले, मराठी नाटककार, पत्रकार.
- सप्टेंबर २७ - नजीबुल्लाह, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑक्टोबर ५ - सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- ऑक्टोबर ३० - प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
|
|