ऑक्टोबर ५
ऑक्टोबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७८ वा किंवा लीप वर्षात २७९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १८२९ - चेस्टर ए. आर्थर, अमेरिकेचा २१वा राष्ट्राध्यक्ष.
- १८८२ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
- १८९० - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक.
- १९३२ - माधव आपटे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - डेव्हिड आर. स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३५ - जिमी बिंक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - वाक्लाव हावेल, चेक प्रजासत्ताकचा नाटककार व राष्ट्राध्यक्ष.
- १९३८ - तेरेसा हाइन्झ केरी, अमेरिकन उद्योगपती.
- १९४० - बॉब काउपर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४१ - एदुआर्दो दुहाल्दे, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६१ - डेरेक स्टर्लिंग, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - टोनी डोडेमेड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - ह्यु मॉरिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - सरदिंदू मुखर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - केट विन्स्लेट, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
- ५७८ - जस्टीन दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.
- ८७७ - टकल्या चार्ल्स, फ्रांसचा राजा व पवित्र रोमन सम्राट.
- १०५६ - हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १२१४ - आल्फोन्सो आठवा, कॅस्टिलचा राजा.
- १२८५ - फिलिप तिसरा, फ्रांसचा राजा.
- १५६५ - लोडोव्हिको फेरारी, इटालियन गणितज्ञ.
- १९१८ - रोलॉॅं गॅरो, फ्रेंच वैमानिक.
- १९९१ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक.
- १९९२ - परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी.
- १९९६ - सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- २००१ - थॉमस वॉटरफील्ड, ब्रिटिश-भारतीय साहित्यिक.
- २००३ - विल्सन जोन्स, भारतीय बिलियर्ड्सपटू.
- २००४ - रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.
- २०११ - स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्सचे सहसंस्थापक
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर ७ - ऑक्टोबर महिना
|
|