जुलै १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९७ वा किंवा लीप वर्षात १९८ वा दिवस असतो.
ठळक घटना
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १८७२ - रोआल्ड अमुंडसेन, नॉर्वेचा शोधक.
- १८८८ - फ्रिट्स झेर्निके, नोबेल पारितोषिकविजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८८ - शूलेस ज्यो जॅक्सन, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १८९६ - त्रिग्वे ली, संयुक्त राष्ट्रांचा पहिला सरचिटणीस.
- १९०७ - ऑर्व्हिल रेडेनबाखर, अमेरिकन उद्योगपती.
- १९१९ - चॉई क्युहा, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ - इर्विन रोझ, नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ.
- १९४२ - मार्गारेट कोर्ट, ऑस्ट्रेलियाची टेनिस खेळाडू.
- १९४३ - प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे, मराठी साहित्यिक
- १९६८ - लॅरी सॅंगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक.
- १९७१ - महमद मकसूद् इनामदार नान्देड
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जुलै १४ - जुलै १५ - जुलै १६ - जुलै १७ - जुलै १८ - (जुलै महिना)