जुलै २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८३ वा किंवा लीप वर्षात १८४ वा दिवस असतो.
लीपवर्ष नसलेल्या वर्षांमध्ये २ जुलै हा मध्यबिंदु दिवस आहे १ जानेवारी ते १ जुलै, १८२ दिवस होतात आणि ३जुलै ते ३१ डिसेंबर १८२ दिवस होतात तर ३६५ दिवसात २ जुलै हा मध्यबिंदु दिवस असतो.
२ जुलै दुपारी १२ची वेळ ही पूर्ण वर्षाची मध्य वेळ असते. वेगवेगळ्या देशातील वेळमापनातील प्रत्यक्ष फरक त्या त्या प्रमाणात असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणविसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ४१९ - व्हॅलेंटिनियन तिसरा, रोमन सम्राट.
- १०२९ - अल-मुस्तांसिर, कैरोचा खलिफा.
- १८२१ - चार्ल्स टपर, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
- १८६२ - विल्यम हेन्री ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७६ - विल्हेल्म कुनो, जर्मनीचा चान्सेलर.
- १८७७ - हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
- १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
- १९०३ - ऍलेक डग्लस-होम, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९०३ - ओलाफ पाचवा, नॉर्वेचा राजा.
- १९०४ - रेने लाकोस्त, फ्रेंच टेनिस खेळाडू.
- १९०६ - हान्स बेथ, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन अणुभौतिकशास्त्रज्ञ.
- १९०८ - थरगूड मार्शल, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
- १९२५ - पॅत्रिस लुमुम्बा, कॉंगोचा पंतप्रधान.
- १९२९ - इमेल्दा मार्कोस, फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्ष मार्कोसची पत्नी.
- १९३० - कार्लोस मेनेम, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३२ - डेव्ह थॉमस, अमेरिकन उद्योगपती.
- १९४२ - व्हिसेंते फॉक्स, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८६ - लिंडसे लोहान, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जून ३० - जुलै १ - जुलै २ - जुलै ३ - जुलै ४ - (जुलै महिना)