कैरो ही इजिप्तची राजधानी आणि त्या देशातले तसेच आफ्रिकी खंडातले सगळ्यात मोठे शहर आहे. क्षेत्रफळानुसार ते जगातील १६ वे मोठे शहर आहे. नाइल नदीच्या खोऱ्याजवळ असलेले हे शहर इ.स. ९६९ मध्ये वसवले गेले. १००० मिनारांचे शहर ह्या टोपण नावाने ओळखले जाणारे कैरो फार पूर्वीपासून आसपासच्या प्रदेशांचे राजकीय व सामाजिक केंद्र आहे.
आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे |
---|
| |