अल्जीयर्स (फ्रेंच: Alger; अरबी: الجزائر) हे अल्जीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर आफ्रिका भागातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेले अल्जीयर्स अल्जीरियाच्या उत्तर भागात भूमध्य समुद्र किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३४ लाख होती.
इ.स. ९४४ मध्ये स्थापन झालेले अल्जीयर्स मध्य युग काळादरम्यान ओस्मानी साम्राज्याच्या तर १८३० ते १९६२ सालांदरम्यान फ्रान्सच्या ताब्यात होते.
बाह्य दुवे
आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे |
---|
| |