त्रिपोली (अरबी: طرابلس तराबुलुस तसेच طرابلس الغربच तरा-बु-लुस अल-घर्ब लिब्यातील बोलीभाषेत: त्राब्लेस; तुर्की: त्राब्लुस) ही लिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
त्रिपोलीची लोकसंख्या अंदाजे १६,९०,००० आहे. लिब्याच्या वायव्य भागातील हे शहर सहारा वाळवंटाच्या सीमेवरील छोट्या द्वीपकल्पावर वसलेले आहे. त्रिपोली शहराची स्थापना इ.स.पू. ७व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. याचे मूळ नाव ओए असे होते.[१]
संदर्भ व नोंदी
- ^ हॉपकिन्स, डॅनियेल जे.Daniel J. Merriam-Webster's Geographical Dictionary (Index).
आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे |
---|
| |