हरारे ही झिम्बाब्वे ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९८२ सालापर्यंत हे शहर सॅलिस्बरी ह्या नावाने ओळखले जात असे.
झिम्बाब्वेमधील राजकीय व आर्थिक अस्थैर्यामुळे हरारे शहर बकाल बनले आहे. २००९ मधील एका पाहणीनुसार वास्तव्य करण्यासाठी हरारे हे जगातील सर्वात कठीण शहर आहे. २००९ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १६,०६,००० इतकी तर २००६ च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या २८,०,००० इतकी होती.
आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे |
---|
| |