बुजुंबुरा

बुजुंबुरा
Bujumbura
बुरुंडी देशाची राजधानी


बुजुंबुरा is located in बुरुंडी
बुजुंबुरा
बुजुंबुरा
बुजुंबुराचे बुरुंडीमधील स्थान

गुणक: 3°23′S 29°22′E / 3.383°S 29.367°E / -3.383; 29.367

देश बुरुंडी ध्वज बुरुंडी
राज्य बुजुंबुरा
क्षेत्रफळ ८६.५४ चौ. किमी (३३.४१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,५३९ फूट (७७४ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,३५,४४०
http://www.villedebujumbura.org/


बुजुंबुरा (फ्रेंच: Bujumbura) ही बुरुंडी या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बुजुंबुरा बुरुंडीच्या पश्चिम भागात लेक टांजानिकाच्या काठावर वसले आहे. ते बुरुंडीतील महत्त्वाचे बंदर असून तेथून कॉफी, जस्त खनिज, कापूस, कातडी इत्यादी मालाची निर्यात होते.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!