सप्टेंबर २
साचा:सप्टेंबर२०२५
सप्टेंबर २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४५ वा किंवा लीप वर्षात २४६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- १७७८ - लुई बोनापार्टे, हॉलंडचा राजा.
- १८३८ - लिलिउओकलानी, हवाईची राणी.
- १८५३ - विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १८७७ - फ्रेडरिक सॉडी, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
- १८८६ - श्रीपाद महादेव माटे, मराठी साहित्यिक.
- १९२४ - डॅनियेल अराप मुआ, केन्याचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४८ - क्रिस्टा मॅकऑलिफ, अमेरिकेची अंतराळवीर.
- १९५२ - जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.
- १९५३ - अहमद शाह मसूद, अफगाणिस्तानचा म्होरक्या.
- १९६४ - किआनू रीव्ह्स, कॅनडाचा अभिनेता.
- १९६६ - सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.
- १९८१ - क्रिस ट्रेमलेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८८ - इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ४९० - फेइडिप्पाइड्स, पर्शियाविरुद्ध ग्रीसच्या विजयाची वार्ता सांगण्यासाठी मॅरेथॉनपासून अथेन्सला ४० किमी धावत गेलेला सैनिक.
- ४२१ - कॉन्स्टान्शियस तिसरा, रोमन सम्राट.
- १३९७ - फ्रांसेस्को लांडिनी, इटालियन संगीतकार.
- १५४० - दावित तिसरा, इथियोपियाचा सम्राट.
- १८२० - ज्यांगकिंग, चिनी सम्राट.
- १८६५ - विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.
- १८९६ - नॅट थॉमसन, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू.
- १९२१ - अँथोनी फ्रांसिस लुकास, अमेरिकन उद्योगपती.
- १९३७ - पिएर दि कूबर्तिन, अर्वाचीन ऑलिम्पिक खेळांचा जनक.
- १९६४ - फ्रांसिस्को क्रॅव्हेरो लोपेस, पोर्तुगालचा १३वा राष्ट्राध्यक्ष.
- १९६९ - हो चि मिन्ह, व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७३ - जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक.
- १९७६ - वि.स. खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक.
- १९७८ - फ्रेड जी. मायर, अमेरिकन उद्योगपती.
- १९९६ - पॅडी क्लिफ्ट, झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू.
- २००९ - वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.
- २०११ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
ऑगस्ट ३१ - सप्टेंबर १ - सप्टेंबर २ - सप्टेंबर ३ - सप्टेंबर ४ - सप्टेंबर महिना
|
|