साचा:सप्टेंबर२०२५
सप्टेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४७ वा किंवा लीप वर्षात २४८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ११८७ - लुई आठवा, फ्रांसचा राजा.
- १६३८ - लुई सोळावा, फ्रांसचा राजा.
- १८२६ - जॉन विस्डन, ब्रिटिश क्रिकेटरसिक, प्रकाशक.
- १८४७ - जेसी जेम्स, अमेरिकन दरोडेखोर.
- १८५७ - कॉन्स्टेन्टिन त्चियाकोव्स्की, रशियन संशोधक.
- १८८८ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे राष्ट्रपती.
- १९०९ - आर्ची जॅक्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१० - फिरोझ पालिया, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - केन म्युएलमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४० - राकेल वेल्च, अमेरिकन अभिनेत्री.
- १९४६ - फ्रेडी मर्क्युरी, ब्रिटिश संगीतकार.
- १९४७ - ब्रुस यार्डली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - मायकेल कीटन, अमेरिकन अभिनेता.
- १९५४ - रिचर्ड ऑस्टिन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - मार्क रामप्रकाश, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - ऍडम होलिओके, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - गाय व्हिटॉल, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - रॉल लुईस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - सिल्व्हेस्टर जोसेफ, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
सप्टेंबर ३ - सप्टेंबर ४ - सप्टेंबर ५ - सप्टेंबर ६ - सप्टेंबर ७ - सप्टेंबर महिना