जून २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८० वा किंवा लीप वर्षात १८१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
बारावे शतक
सतरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १३९७ - जॉन दुसरा,अरागॉनचा राजा.
- १५९६ - गो-मिझुनू, जपानी सम्राट.
- १८६१ - विल्यम मेयो, अमेरिकन डॉक्टर व मेयो क्लिनिकचा स्थापक.
- १८६८ - जॉर्ज एलेरी हेल, अमेरिकन अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.
- १९३४ - कमलाकर सारंग, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
- १९३९ - ऍलन कॉनोली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - चंद्रिका कुमारतुंगा, श्रीलंकेची राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस, पनामाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५६ - पेद्रो संताना लोपेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९६५ - पॉल जार्व्हिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जून २७ - जून २८ - जून २९ - जून ३० - जुलै १ (जून महिना)