नोव्हेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२४ वा किंवा लीप वर्षात ३२५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- २७० - मॅक्सिमिनस, रोमन सम्राट
- १७५० - म्हैसूरचा राजा टिपू सुलतान
- १६०२ - ऑट्टो फोन ग्वेरिक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
- १६२५ - पॉलस पॉटर, डच चित्रकार
- १७६१ - पोप आठवा पायस.
- १७६५ - सर थॉमस फ्रीमॅन्टल, इंग्लिश दर्यासारंग
- १८४१ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा सातवा पंतप्रधान
- १८५१ - मार्घेरिता, इटलीची राणी
- १८५४ - मोरो गणेश लोंढे, मराठी साहित्यिक
- १८५८ - सेल्मा लॅगेर्लॉफ, स्वीडिश लेखक.
- १८६४ - एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट, स्वीडिश लेखक.
- १८८९ - एडविन हबल, अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ.
- १८९६ - येवगेनिया गिन्झबर्ग, रशियन लेखक.
- १९१० - विलेम जेकब व्हान स्टॉकम, डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२४ - बेनुवा मॅंडेलब्रॉट, फ्रेंच गणितज्ञ.
- १९२५ - रॉबर्ट एफ. केनेडी, अमेरिकेचा सेनेटर.
- १९४१ - हसीना मोइन, उर्दू लेखक.
- १९४२ - ज्यो बिडेन, अमेरिकेचा सेनेटर.
- १९४८ - जॉन आर. बोल्टन, अमेरिकेचा राजदूत.
- १९६३ - टिमोथी गॉवर्स, इंग्लिश गणितज्ञ.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवे