साचा:सप्टेंबर२०२५
सप्टेंबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६० वा किंवा लीप वर्षात २६१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
विसावे शतक
जन्म
- ८७९ - चार्ल्स तिसरा, फ्रांसचा राजा.
- १५५० - पोप पॉल पाचवा.
- १८५४ - डेव्हिड डनबार ब्युइक, अमेरिकन कार अभियंता.
- १८७९ - पेरियार ई.व्ही. रामसामी, भारतीय समाजसुधारक.
- १८८५ - प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे - पत्रकार, समाजसुधारक, वक्ते.
- १९०० - जॉन विलार्ड मॅरियट, अमेरिकन उद्योगपती.
- १९०७ - वॉरेन बर्गर, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा १५वा सरन्यायाधीश.
- १९१८ - चैम हेर्झॉग, इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२३ - हँक विल्यम्स, अमेरिकन संगीतकार.
- १९३० - लालगुडी जयरामन, भारतीय व्हायोलिन वादक.
- १९३१ - ऍन बँक्रॉफ्ट, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
- १९३३ - चक ग्रासली, अमेरिकन सेनेटर.
- १९३९ - डेव्हिड सूटर, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
- १९३८ - दिलीप पुरुषोत्तम चित्रे - कवी, कथाकार, समीक्षक.
- १९५० - नरेन्द्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री.
- १९६० - डेमन हिल, इंग्लिश एफ-१ विश्वविजेता.
- १९८५ - टॉमास बेर्डिक, चेक प्रजासत्ताकचा टेनिस खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन
भारतात राष्ट्रीय श्रम दिवस व विश्वकर्मा जयंती.
बाह्य दुवे
सप्टेंबर १५ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर १९ - सप्टेंबर महिना