मार्च २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८१ वा किंवा लीप वर्षात ८२ वा दिवस असतो.
ठळक घटना
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १२१२ - गो-होरिकावा, जपानी सम्राट.
- १४५९ - मॅक्सिमिलियन पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १५०३ - ॲंतोनियो फ्रांसेस्को ग्राझिनी, इटालियन लेखक.
- १६०९ - जॉन दुसरा कॅसिमिर, पोलंडचा राजा.
- १७१२ - एडवर्ड मूर, इंग्लिश लेखक.
- १७५९ - हेडविग एलिझाबेथ शार्लोट, स्वीडन व नॉर्वेची राणी.
- १७९७ - विल्हेल्म पहिला, जर्मनीचा राजा.
- १८१७ - ब्रॅक्स्टन ब्रॅग, कॉन्फेडरेट सेनापती.
- १८५७ - पॉल डुमेर, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६८ - रॉबर्ट मिलिकेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६९ - एमिलियो अग्विनाल्डो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९०८ - लुई लामूर, अमेरिकन लेखक.
- १९१८ - छेदी जगन, गयानाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२३ - मार्सेल मार्सू, फ्रेंच मूक-कलाकार.
- १९३१ - बर्टन रिश्टर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९३१ - विल्यम शॅटनर, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
- १९३३ - अबोलहसन बनीसद्र, इराणचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३४ - ओरिन हॅच, अमेरिकेचा सेनेटर.
- १९५५ - व्हाल्दिस झॅटलर्स, लात्व्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
मार्च २० - मार्च २१ - मार्च २२ - मार्च २३ - मार्च २४ - (मार्च महिना)