जून २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७७ वा किंवा लीप वर्षात १७८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
चौथे शतक
सातवे शतक
पंधरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १६८१ - हेडविग सोफिया, स्वीडिश लेखक.
- १६९४ - जॉर्ज ब्रांड्ट, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ.
- १८२४ - लॉर्ड केल्व्हिन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.
- १८५४ - रॉबर्ट लेर्ड बोर्डेन, कॅनडाचा आठवा पंतप्रधान.
- १८७४ - छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज.
- १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक.
- १८९२ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
- १९१४ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.
- १९५१ - गॅरी गिलमोर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - मिखाइल खोदोर्कोव्स्की, रशियन उद्योगपती.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
जून २४ - जून २५ - जून २६ - जून २७ - जून २८ (जून महिना)