फेब्रुवारी १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४९ वा किंवा लीप वर्षात ४९ वा दिवस असतो.
ठळक घटना
सतरावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १४८६ - चैतन्य महाप्रभु, भारतीय संत.
- १८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक
- १८३६ - रामकृष्ण परमहंस
- १८७१ - बॅ. विठ्ठलभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १८८३ - मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारी.
- १८९४ - रफी अहमद किडवाई, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १८९९ - जयनारायण व्यास, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९२७ - अब्दुल हलीम जाफर खान, भारतीय सितार वादक.
- १९२७ - खय्याम, भारतीय संगीत दिग्दर्शक.
- १९२६ - नलिनी जयवंत, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९२५ - कृष्णा सोबती, हिंदी लेखिका.
- १९३३ - निम्मी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९६८ - विष्णु मनोहर, भारतीय आचारी
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी २० - (फेब्रुवारी महिना)