जुलै १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९४ वा किंवा लीप वर्षात १९५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १०० - जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
- १५९० - पोप क्लेमेंट दहावा.
- १६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८०८ - पॅट्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९४० - पॅट्रिक स्टुअर्ट, इंग्लिश अभिनेता.
- १९४२ - हॅरिसन फोर्ड, अमेरिकन अभिनेता.
- १९४५ - ऍशली मॅलेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - लॅरी गोम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - रे ब्राइट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
बाह्य दुवे
जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - (जुलै महिना)