ऑक्टोबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८४ वा किंवा लीप वर्षात २८५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १६७१ - फ्रेडरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १७३८ - आर्थर फिलिप, न्यू साउथ वेल्सचा शासक.
- १८९९ - आर्थर ऑक्से, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०२ - जयप्रकाश नारायण, भारतरत्न पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते.
- १९१६ - नानाजी देशमुख, भारतरत्न पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते.
- १९२६ - जॉन ड्यूझ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - अमिताभ बच्चन, भारतीय अभिनेता.
- १९४३ - कीथ बॉइस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - विजय पांडुरंग भटकर - पद्मभूषण पुरस्कार विजेते भारतीय संगणकशास्त्रज्ञ
- १९५६ - निकानोर दुआर्ते फ्रुतोस, पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६२ - फिल न्यूपोर्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर महिना