ऑगस्ट १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२१ वा किंवा लीप वर्षात २२२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १२६७ - जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा.
- १३९७ - आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.
- १८७४ - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १८९५ - हॅमी लव्ह, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - फ्रेड रिजवे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४३ - शफाकत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - जॅक रिचर्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - ब्रेंडन ज्युलियन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - क्रिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - दिनुशा फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
ऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट महिना