फेब्रुवारी ८
फेब्रुवारी ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३९ वा किंवा लीप वर्षात ३९ वा दिवस असतो.
ठळक घटना
सोळावे शतक
सतरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ४१२ - प्रोक्लस, ग्रीक तत्त्वज्ञानी.
- १२९१ - आल्फोन्सो चौथा, पोर्तुगालचा राजा.
- १६७७ - जॉक कॅसिनी, फ्रेंच अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १७२० - साकुरामाची, जपानी सम्राट.
- १८१९ - जॉन रस्किन, इंग्लिश लेखक.
- १८२० - विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती.
- १८२८ - जुल्स व्हर्न, फ्रेंच लेखक.
- १८४४ - गोविंद शंकर बापट, मराठी साहित्यिक.
- १८९७ - डॉ. झाकीर हुसेन, शिक्षणतज्ञ, भारताचे तिसरे राष्ट्रपती.
- १९३६ - मनोहर हर्डीकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३९ - सुधीर मोघे, मराठी गीतकार.
- १९४१ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.
- १९४७ - सॅम गॅनन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - मोहम्मद अझहरुद्दीन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७० - कॅमेरोन कफी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - खालेद मशूद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९८८ - कीगन मेथ, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १२६५ - हुलागु खान, मोंगोल राजा.
- १२९६ - प्रझेमिसल, पोलंडचा राजा.
- १५८७ - मेरी स्टुअर्ट, स्कॉटलंडची राणी.
- १६९६ - इव्हान पाचवा, रशियाचा झार.
- १७२५ - पीटर पहिला, रशियाचा झार.
- १९५७ - जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, संगणकशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९४ - गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार.
- १९९५ - भास्करराव सोमण, भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस ॲडमिरल
- १९९९ - डॉ.इंदुताई पटवर्धन, आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - (फेब्रुवारी महिना)
|
|