इ.स. १९३२
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- मार्च ११ - नाइजेल लॉसन, ब्रिटिश सरकारी अधिकारी.
- मार्च ११ - व्हॅलेरी फ्रेंच, इंग्रजी अभिनेत्री.
- मार्च २५ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.
- एप्रिल १५ - सुरेश भट, कवी व मराठी गझलकार.
- मे ९ - कॉन्राड हंट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- जून ८ - सैयद नझीर अली, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जून ८ - रे इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता.
- ऑगस्ट १७ - व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक.
- सप्टेंबर १२ - वकार हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २१ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार.
- सप्टेंबर २५ - अडोल्फो सुआरेझ, स्पेनचा पंतप्रधान.
- सप्टेंबर २६ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.
- ऑक्टोबर ५ - माधव आपटे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
|
|