मॉस्को (रशियन: Москва मस्क्वा) ही रशिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॉस्को हे युरोपामधीलही अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. हे शहर राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.
राजेशाही काळात व नंतरच्या भूतपूर्व सोवियेत संघाच्या तसेच सोव्हिएत रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान, रशियन संसद ड्यूमा आणि महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये आहेत.
इतिहास
भूगोल
मॉस्को शहर रशियाच्या पश्चिम भागात मोस्कवा नदीच्या काठावर वसले आहे.
हवामान
जनसांख्यिकी
प्रशासन
अर्थव्यवस्था
संस्कृती
खेळ
मॉस्कोमध्ये जगातील सर्व प्रमुख खेळांसाठी मोठ्या प्रमाणावर अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. मॉस्को १९८० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. ह्या स्पर्धेसाठी वापरले गेलेले लुझनिकी स्टेडियम रशियामधील सर्वात मोठे तर युरोपमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम असून येथे १९९८-९९ युएफा चषकाचा अंतिम सामना तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या२००७-०८ हंगामामधील अंतिम सामना येथेच खेळवले गेले होते. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ११ यजमान शहरांमध्ये मॉस्कोचा समावेश आहे. येथील ओत्क्रिती अरेना ह्या नव्या बांधल्या गेलेल्या स्टेडियममध्ये काही सामने खेळवले जातील तर लुझनिकी स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात येईल.
^"Medmestno in mednarodno sodelovanje". Mestna občina Ljubljana (Ljubljana City) (Slovenian भाषेत). 2013-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
^"Partnerská města HMP". Portál „Zahraniční vztahy“ [Portal "Foreign Affairs"] (Czech भाषेत). 18 July 2013. 2013-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 August 2013 रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
^"Miasta partnerskie Warszawy". um.warszawa.pl. Biuro Promocji Miasta. 4 May 2005. 11 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 August 2008 रोजी पाहिले.