सप्पोरो (जपानी: 札幌市; उच्चार (सहाय्य·माहिती)) हे जपान देशाच्या उत्तर भागातील होक्काइदो ह्या बेटावरील सर्वात मोठे शहर व होक्काइदो प्रांताची राजधानी आहे. १९७२ सालच्या हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सप्पोरो शहरामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.
विद्यापीठे
बाह्य दुवे