स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा (रशियन: Светла́на Алекса́ндровна Кузнецо́ва; जन्मः २७ जून १९८५) ही एक रशियनटेनिसपटू आहे. कुझ्नेत्सोव्हाने २००४ साली यु.एस. ओपन व २००९ साली फ्रेंच ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम टेनिसा स्पर्धा जिंकल्या आहेत.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!