ओकिनावाची लढाई
युद्धमान पक्ष
|
अमेरिका
युनायटेड किंग्डम
कॅनडा
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलँड
|
जपान
|
सेनापती
|
सायमन बी. बकनर(युद्धात कामी) रॉय गायगर जोसेफ स्टिलवेल चेस्टर डब्ल्यू. निमित्झ रेमंड ए. स्प्रुअन्स फिलिप व्हियान ब्रुस फ्रेझर
|
मित्सुरू उशिजिमा(युद्धात कामी) इसामु चो(युद्धात कामी) मिनोरु ओता(युद्धात कामी) कैझो कोमुरा
|
सैन्यबळ
|
१,८३,०००[१]
|
१,२०,०००[२]
|
बळी आणि नुकसान
|
१२,५१३ मृत ३८,९१६ जखमी, ३३,०९६ असैनिकी मृत एकूण: ८४,५७०
|
अंदाजे ९५,०००+ मृत ७,४००-१०-७५५ पकडले गेले एकूण: १,०५,७५५+
|
ओकिनावाची लढाई किंवा आइसबर्ग मोहीम ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान पॅसिफिक समुद्रात लढली गेलेली मोठी लढाई होती.
एप्रिल ते जून १९४५ दरम्यान झालेली ही लढाई ओकिनावाच्या रायुकू द्वीपसमूहाच्या आसपास लढली गेली. दोस्त राष्ट्रे अनेक महिने एका बेटावरून दुसऱ्या बेटावर तळ हलवीत जपानकडे सरकत होती. जपानपासून ५५० किमी (३४० मैल) दूर असलेल्या ओकिनावा द्वीपावर तळ ठोकून तेथून जपानच्या मुख्यभूमीवर हल्ला चढवण्याचा त्यांचा व्यूह होता.
संदर्भ आणि नोंदी