जागतिक दिवस
जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस (जागतिक दिन), आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.:
उदाहरणार्थ :-
जागतिक किडनी दिवस : मार्च महिन्यातील दुसरा गुरुवार
जागतिक हास्यदिन : मे महिन्यातला पहिला रविवार
आंतरराष्ट्रीय मातृदिन : मे महिन्यातला दुसरा रविवार (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा) : जूनमधला तिसरा रविवार
जागतिक पालक दिवस : जुलै महिन्यातील शेवटचा रविवार
अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
सप्टेंबर अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार??????????
पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड) : सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार
जागतिक तत्त्वज्ञान दिन : नोव्हेंबरमधील तिसरा गुरुवार
जागतिक युवा दिन : बारा जानेवारी, स्वामी विवेकानंद यांची जयंती
जागतिक औद्योगिक सुरक्षादिन : चार मार्च
जागतिक महिला दिन : आठ मार्च
जानेवारी दिनविशेष
फेब्रुवारी दिनविशेष
मार्च दिनविशेष
एप्रिल दिनविशेष
मे दिनविशेष
दिवस
जागतिक दिनविशेष (आंतरराष्ट्रीय दिनविशेष)
भारतीय दिनविशेष (राष्ट्रीय दिनविशेष)
इतर
मे १
आंतरराष्ट्रीय कामगार दिवस; गुलमोहर दिवस; दमा दिवस
भारतीय रणगाडा दिन
महाराष्ट्र दिवस
मे २
मे ३
जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन
मे ४
अग्निशमन दिवस
मे ५
मे ६
मे ७
मे ८
जागतिक रेडक्रॉस दिन
मे ९
जागतिक थॅलसेमिया दिन
मे १०
मातृदिन
मे ११
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
मे १२
जागतिक परिचारिका दिन
मे १३
राष्ट्रीय एकात्मता दिवस
मे १४
मे १५
कुटुंबपरिवार दिवस
मे १६
कृषी पर्यटन दिवस
मे १७
जागतिक दूरसंचार दिवस
मे १८
मे १९
जागतिक कावीळ दिवस
मे २०
मे २१
दहशतवाद विरोधी दिवस
मे २२
आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित),
मे २३
आंतरराष्ट्रीय कूर्मदिन (कासव दिन)
मे २४
बंधु दिन
राष्ट्रकुल दिवस
मे २५
मे २६
मे २७
मे २८
मे २९
मे ३०
पत्रकारिता दिवस
मे ३१
जागतिक तंबाखू विरोधी दिन
जून दिनविशेष
दिवस
जागतिक दिनविशेष (आंतरराष्ट्रीय दिनविशेष)
भारतीय दिनविशेष (राष्ट्रीय दिनविशेष)
इतर
जून १
आंतरराष्ट्रीय बालदिन, जागतिक पालकदिन,जागतिक दूध दिवस
जून २
जून ३
जून ४
बाल रक्षक दिन
जून ५
जागतिक पर्यावरण दिन(राष्ट्रसंघद्वारा घोषित)
जून ६
जागतिक बालरक्षण दिवस vedant
जून ७
आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग दिवस
जून ८
जागतिक महासागर दिवस
जून ९
जून १०
जागतिक दृष्टिदान दिन
गोवा मु्क्ती दिवस (महाराष्ट्र-गोवा)
जून ११
जागतिक बालकामगार मुक्ती दिवस
राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी
जून १२
जागतिक बालकामगार विरोधी दिवस
पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन
जून १३
जून १४
जागतिक रक्तदान दिवस
जून १५
जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस, जागतिक वारा दिन
जून १६
तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला
गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म
जून १७
जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन
राजमाता जिजाबाई यांचे निधन
गो.ग. आगरकर पुण्यतिथी (महाराष्ट्र)
जून १८
शिवराज्याभिषेक दिवस (महाराष्ट्र)
जून १९
जागतिक सांत्वन दिन
प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेशमंत्री यांचे निधन
जून २०
जागतिक निर्वासित दिवस
जून २१
जागतिक संगीत दिवस, आंतरराष्ट्रीय योग दिवस
जून २२
जून २३
जून २४
जून २५
आंतरराष्ट्रीय दर्यावर्दी दिवस
जून २६
अंमली रदार्थ सेवन विरोधी दिवस,सामाजिक न्याय दिन
शाहू महाराज पुण्यतिथी (महाराष्ट्र)
जून २७
जून २८
जून २९
जून ३०
जुलै दिनविशेष
ऑगस्ट दिनविशेष
सप्टेंबर दिनविशेष
ऑक्टोबर दिनविशेष
नोव्हेंबर दिनविशेष
डिसेंबर दिनविशेष
आठवडे(सप्ताह)
वर्ष पालन
दशक पालन
संदर्भ आणि नोंदी
^ List of International Weeks observed by the UN , accessed on 2013-02-08.
^ "Global Money Week" . Global Money Week. 2017. 2020-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-01 रोजी पाहिले .
^ "Vaccination Week in the Americas (2009 portal)" . Pan American Health Organization. 2009. 2009-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-29 रोजी पाहिले .
^ "Official WHO health days" . World Health Organization .
^ "Support us for your chance to WIN!" . HYPERSOMNOLENCE AUSTRALIA .
^ United Nations General Assembly, 71st session, Third Committee, 16 November 2016 General Assembly
^ "Pulses-2016 | 2016 International Year of Pulses" . www.fao.org . 2015-12-03 रोजी पाहिले .
^ Mittermeier, Russell. "Letter of Endorsement - Year of the Gibbon" (PDF) . IUCN SSC PSG Section on Small Apes . IUCN SSC Primate Specialist Group. 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 30 July 2015 रोजी पाहिले .
^ "International Year of Light and Light-based Technologies (IYLLBT2015)" . 2014-01-07 रोजी पाहिले .
^ "International Year of Soils (IYS15)" . 2014-08-27 रोजी पाहिले .
^ "General Assembly Adopts Text Recognizing Right of Return of Internally Displaced, Refugees to Homes throughout Georgia, Including Abkhazia, South Ossetia" . 2013-12-08. December 8, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "2014 International Year of Crystallography" .
^ "The International Year of Family Farming (IYFF2014)" . 2013-11-15 रोजी पाहिले .
^ "International Years" .
^ "International Year of Quinoa (IYQ14)" . 2013-11-15 रोजी पाहिले .
^ "2011, International Year for People of African Descent" Archived 2015-07-09 at the Wayback Machine ., UNESCO.
^ "International Year for People of African Descent 2011 – A Year Dedicated to People of African Descent" , United Nations.
^ "2011 International Year for People of African Descent" , United Nations Human Rights.
^ "2010 International Year for the Rapprochement of Cultures" , UNESCO.
^ "The Year of the Shark — The top predators of the ocean we can't afford to lose" . www.year-of-the-shark-2009.org . 2010-06-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-08 रोजी पाहिले .
^ "yog2009.org" . www.yog2009.org . 2019-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-08 रोजी पाहिले .
^ "UNdemocracy - General Assembly Session 61 meeting 56" . 2010-08-25. August 25, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "Calendar of International Years and Decades (2007)" . 2008-09-18. September 18, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "FAO welcomes UN Resolution on International Year of Natural Fibres 2009" Archived 2015-09-24 at the Wayback Machine ., FAO, 21 December 2006.
^ Summary of IYA 2009 , Beyond International Year of Astronomy.
^ "International Year of Planet Earth" , Planet Earth – Earth Sciences for Society.
^ "Centenary of Scouting 2007 / Development & Support / About Scouting / Europe / Around the world / Home - World Organization of the Scout Movement" . 2011-01-04. January 4, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "wyp2005.org at Directnic" . www.wyp2005.org .
^ "UNCDF | United Nations Capital Development Fund" . 2010-06-28. June 28, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "2004: Slavery Abolition Year" , UNESCO.
^ "wateryear2003.org" . www.wateryear2003.org .
^ "United Nations Year for Cultural Heritage" . 2002-03-23. March 23, 2002 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ United Nations General Assembly Session 53 Resolution 24 . International Year of Mountains, 2002 A/RES/53/24 19 November 1998. Retrieved 2007-11-19.
^ "International Year of Ecotourism" . 2004-06-27. June 27, 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "UNdemocracy - A-RES-53-22 General Assembly Resolution 53/22" . 2008-12-02. December 2, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "UNdemocracy - A-RES-55-23 General Assembly Resolution 55/23" . 2009-01-09. January 9, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ United Nations | General Assembly
^ United Nations General Assembly Session 42 Resolution 104 . International Literacy Year A/RES/42/104 December 7, 1987. Retrieved 2008-08-23.
^ "International Years | UNIC Canberra" . un.org.au (इंग्रजी भाषेत). 2017-06-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ a b c d e " International Decades" , United Nations.
^ "2015–2014 International Decade for People of African Descent , United Nations.
^ "Decade of Sustainable Energy for All" , Sustainable Energy For All.
^ "The director general launches the International Decade for the Rapprochement of Cultures" . www.unesco.org .
^ "International Decade for the Rapprochement of Cultures (2013-2022)" , UNESCO.
^ "Government of Sweden hosts meeting of the Friends of the Decade of Action for Road Safety 2011-2020" , United Nations Road Safety Collaboration.
^ General Assembly | Recommendation of the Third Committee
^ "Education for Sustainable Development (ESD)" , UNESCO.
^ "United Nations Decade for Literacy" . 2001-04-29. April 29, 2001 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "The UN International Decade for the Culture of Peace" . 2012-02-18. February 18, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "What is the Bone and Joint Decade?" Bone and Joint Decade 2010 - 2020.
^ Team, ODS. "ODS HOME PAGE" (PDF) . documents-dds-ny.un.org . 2017-06-16 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "First United Nations Decade for the Eradication of Poverty 1997-2006" . 2006-06-23. June 23, 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-13 रोजी पाहिले .
^ "unhchr.ch - unhchr Resources and Information" . www.unhchr.ch .
^ " United Nations Decade for Women: Equality, Development and Peace" , United Nations General Assembly, 3 December 1982.