हॉकी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील पाच वगळता सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे. महिलांची हॉकी स्पर्धा १९८० पासून खेळवली जाऊ लागली. पुरूष हॉकी स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते १९८४ सालापर्यंत भारत व पाकिस्तान ह्या दक्षिण आशियाई देशांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु १९७६ च्या मॉंत्रियालामधील ऑलिंपिक स्पर्धेपासून हॉकीसाठी नैसर्गिक ऐवजी ॲस्ट्रोटर्फ हे कृत्रिम गवत लावून बनवलेली मैदाने वापरली जाऊ लागली. ह्यानंतर मात्र भारत व पाकिस्तान ह्या दोन्ही संघांच्या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. ह्या देशांच्या खेळाडूंना कृत्रिम गवतावरील वेगवान खेळासोबत जुळवून घेणे जमले नाही. १९८० च्या सुवर्ण पदकानंतर भारताला हॉकीच्या पुरूष अथवा महिला गटांमध्ये एकही पदक मिळालेले नाही.
^ abThe 1920 tournament was played in a round-robin format, so there were no gold medal or bronze medal matches. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "round" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
^The final standings show both the United States and Australia were tied in the points and also same margin in goal difference (both having scored 9 goals and conceded 7 goals), a penalty stroke competition was played to decide the bronze medal winner, with the United States winning.